Monday, 8 January 2024

पितृदोष लक्षण आणि उपाय, पैसा घरातून कमी होणार नाही.


 

घरात कितीही आवक असली तरीही तिजोरी रिकामी रहाते.


आजकाल च्या परिस्थितीत रोजच्या कामाच्या ताणामुळे बऱ्याच परंपरा नवीन पिढी विसरत चालली आहे. फार काम करून ,कष्ट करून पण घरात समृद्धी वावरत नाही,त्यामुळे परिणामी मानसिक अशांतता वाढते,चिडचिड होते आणि नैराश्य येते, पण अस का होतंय याचं नेमक कारण शोधण्यात आपण अयशस्वी होतो.

त्याच नेमक कारण काय असू शकते यावर आजच्या पोस्ट मध्ये आपणास माहिती देणार आहोत.


- पितृदोष

आपल्या घरात वर सांगितल्याप्रमाणे जर कारण घडत असतील तर पितृदोष हे मुख्य कारण असू शकते.

पितृदोष असल्याचे संकेत -

१) रात्री वारंवार तहान लागणे.

२) रात्री मध्यरात्री झोप उघडणे, आणि लवकर परत झोप न येणे.

३) भरपूर मेहनत करून आलेला पैसा खिशात न राहणे.


वरील काही कारण दिसत असल्यास त्यावर खालील उपाय करून पहा. काही दिवसात नक्कीच फरक जाणवेल.

उपाय



- आपल्या घराच्या ईशान्य बाजूस असलेलं थोड पाणी सकाळी उठल्याबरोबर आपल्या ओंजळीत घ्यायचं आणी आपल्या दरवाज्याबाहेर फेकायचं , अस केल्याने पितृदोष सुधारण्यास मदत होते.

- गंगेत जाऊन पूर्ण डुबकी मारल्यानंतर आपल्या ओंजळीत पाणी घेऊन आपल्या पूर्वजांचे नाव घेऊन दक्षिण बाजूला ते सोडून द्यायचं , नक्कीच फरक पडतो.

वरील उपाय केल्याने काही दिवसात नक्कीच हळूहळू फरक जाणवू लागतो .

धन्यवाद !!


No comments: